{
  "village_code": "272100080273720000",
  "village_name": "खोचिवडे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:02:55Z",
  "surveys": [
    "53/1/अ",
    "54/1/1",
    "54/1/3",
    "54/2",
    "54/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nश्री. लॅन्सलॉट गब्रेल डिमेलो यांनी अर्ज दिला की, स.नं./हि.नं. 53/1/अ, 54/1/1, 54/1/3, 54/2 व 54/3, मधील खातेदार कै. जोस्पीन गब्रेल कुटीनो हे दिनांक:20/02/2009 रोजी मयत झाले आहेत. तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व फेरफार क्र. 258 व 7 वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी केले.\n(नोंद :- वर्दी अर्ज तसेच मौजे खोचिवडे येथील फेरफार क्र. 1117 अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
