{
  "village_code": "272100080273760000",
  "village_name": "पाणजू",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:19:14Z",
  "surveys": [
    "21/4",
    "21/5/अ",
    "21/5/ब",
    "21/6",
    "23/4",
    "24/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nश्री. किशोर यादव पाटील यांनी अर्ज दिला की, स.नं ./हि.नं. 21/4, 21/6, 21/5/अ, 21/5/ब, 23/4, 24/1, मधिल खातेदार कै. ताराबाई यादव पाटील ह्या दिनांक:11/06/1996 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व स.नं. वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी केले.",
  "talathi": "बबन भगवान जाधव"
}
