{
  "village_code": "272100080273830000",
  "village_name": "कामण",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:58:10Z",
  "surveys": [
    "139/2/2",
    "143/3",
    "143/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहुन देणार : कामण आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसा लि\nलिहुन घेणार : द्रौपदी अरुण पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 143/3 वर फेरफार क्रमांक 873 ने घेतलेला बोजा कामन सो चा र रू 15900 चा बोजा\nसर्व्हे क्रमांक 143/5 वर फेरफार क्रमांक 873 ने घेतलेला बोजा कामन सो चा 15900 चा बोजा\nसर्व्हे क्रमांक 139/2/2 वर फेरफार क्रमांक 2722 ने घेतलेला बोजा दिनांक 30/06/2020 रोजी कामण आदिवासी वि.का.सह.सं.म. चा अरुण धर्मा पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 143/3 वर फेरफार क्रमांक 2722 ने घेतलेला बोजा दिनांक 30/06/2020 रोजी कामण आदिवासी वि.का.सह.सं.म. चा अरुण धर्मा पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्ता तुळशीराम डोईफोडे"
}
