{
  "village_code": "272100080273840000",
  "village_name": "मोरी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 736,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:32:22Z",
  "surveys": [
    "27/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nमौजे: मोरी, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. २७/१ या शेतजमिनीचे सामाईक खातेदार १) सुधीर श्रीनिवास पत्राणी २) संजय गोपीनाथ कदम ३) अरुणा प्रशांत शेट्टी व ४) एशान प्रशांत शेट्टी यांनी सर्व्हे क्र. २७/१, लागवडयोग्य क्षेत्र ०.६०.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.६०.०० हे.आर.चौ.मी. या शेतजमिनीचे संपूर्ण क्षेत्र हे अ) मुनीर अहमद मोहम्मद सईद खान ब) वसिम मुनीर अहमद खान व क) मेराज मुनीर अहमद खान, तिघेही रा. वालिव, ता. वसई यांना सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ५ यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 11764/2026, दि. ०५/०८/२०२६ अन्वये रक्कम रुपये ९९०००००/- (अक्षरी नव्याण्णव लाख रुपये मात्र) इतक्या किंमतीस विक्री केले. सदर शेतजमीन विकत घेणाऱ्या अ) मुनीर अहमद मोहम्मद सईद खान ब) वसिम मुनीर अहमद खान व क) मेराज मुनीर अहमद खान यांच्या नावांची सामाईक नोंद, त्यांनी खरेदी केलेल्या सर्व्हे क्र. २७/१, लागवडयोग्य क्षेत्र ०.६०.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.६०.०० हे.आर.चौ.मी. या शेतजमिनीच्या संपूर्ण क्षेत्रासाठी केली आहे.",
  "talathi": "योगेश यशवंत भोईर"
}
