{
  "village_code": "272100080273850000",
  "village_name": "पोमण",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3934,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:23:45Z",
  "surveys": [
    "145"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nमौजे: पोमण, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. १४५, लागवडयोग्य क्षेत्र ०.४३.५० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.४३.५० हे.आर.चौ.मी. या जमिनीपैकी खाते क्र. १७८७, लागवडयोग्य क्षेत्र ०.३२.४६ हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.३२.४६ हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीचे १) सचिन चिंतामण माळवी व २) मुकेश वसंतलाल भानुशाली हे सामाईक खातेदार आहेत. सचिन चिंतामण माळवी यांनी मौजे: पोमण, ता.वसई येथील सर्व्हे क्र. १४५ या जमिनीपैकी, खाते क्र. १७८७ या सामाईक खात्यातील क्षेत्रापैकी, त्यांच्या संपूर्ण हिश्श्याचे लागवडयोग्य क्षेत्र ०.१६.२३ हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.१६.२३ हे.आर.चौ.मी. इतके क्षेत्र हे, प्रवेश कपिलदेव पांडे, रा. गोखिवरे, ता. वसई यांना सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ५ यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 12796/2026, दि. २१/०८/२०२६ अन्वये रक्कम रुपये १७०००००/- (अक्षरी सतरा लाख रुपये मात्र) इतक्या किंमतीस विक्री केले. सदर व्यवहारातील विक्रीचे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आहे. प्रवेश कपिलदेव पांडे यांच्या नावाची नोंद सर्व्हे क्र. १४५ या जमिनीमधील, खाते क्र. १७८७ या सामाईक खात्यातील क्षेत्रापैकी, सचिन चिंतामण माळवी यांच्याकडून खरेदी केलेल्या लागवडयोग्य क्षेत्र ०.१६.२३ हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.१६.२३ हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीसाठी केली आहे.",
  "talathi": "योगेश यशवंत भोईर"
}
