{
  "village_code": "272100080273850000",
  "village_name": "पोमण",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:14:36Z",
  "surveys": [
    "87/1/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nमौजे: पोमण, ता.वसई, जि.पालघर येथील सर्व्हे क्र. ८७/१/१/अ, लागवडयोग्य क्षेत्र ०.६०.६० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.०२.५० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.६३.१० हे.आर.चौ.मी. या शेतजमिनीपैकी खाते क्र. १२३३, लागवडयोग्य क्षेत्र ०.११.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.११.०० हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीचे १) राजेश बनवासी यादव व २) संजय बनवासी यादव हे सामाईक खातेदार आहेत. १) राजेश बनवासी यादव व २) संजय बनवासी यादव या दोघांतर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुलमुखत्यारधारक भिमराव वसंत खैरनार यांनी मौजे: पोमण, ता.वसई येथील सर्व्हे क्र. ८७/१/१/अ या जमिनीपैकी, खाते क्र. १२३३ या सामाईक खात्यातील क्षेत्रापैकी, त्यांच्या हिश्श्याच्या लागवडयोग्य क्षेत्र ०.११.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.११.०० हे.आर.चौ.मी. इतक्या क्षेत्रापैकी, लागवडयोग्य क्षेत्र ०.०६.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.०६.०० हे.आर.चौ.मी. इतके क्षेत्र हे, भिमराव वसंत खैरनार, रा. गोरेगाव (प.), मुंबई यांना सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ५ यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 13514/2026, दि. ०२/०९/२०२६ अन्वये रक्कम रुपये १२६६०००/- (अक्षरी बारा लाख सहासष्ठ हजार रुपये मात्र) इतक्या किंमतीस विक्री केले. सदर जमिनीबाबत दोन्ही पक्षांमध्ये साठेकरार, दस्त क्र. १५०५२/२०२१, दि. १४/१२/२०२१ अन्वये सह. दुय्यम निबंधक वर्ग-२, वसई क्र. ५ येथे नोंदवलेला आहे. सदर व्यवहारातील विक्रीचे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आहे. भिमराव वसंत खैरनार यांच्या नावाची नोंद सर्व्हे क्र. ८७/१/१/अ या शेतजमिनीमधील, खाते क्र. १२३३ या सामाईक खात्यातील क्षेत्रापैकी १) राजेश बनवासी यादव व २) संजय बनवासी यादव यांच्याकडून खरेदी केलेल्या लागवडयोग्य क्षेत्र ०.०६.०० हे.आर.चौ.मी., पोटखराब क्षेत्र ०.००.०० हे.आर.चौ.मी., एकूण क्षेत्र ०.०६.०० हे.आर.चौ.मी. इतक्या शेतजमिनीसाठी केली आहे.",
  "talathi": "योगेश यशवंत भोईर"
}
