{
  "village_code": "272100080273870000",
  "village_name": "ससुनवघर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:41:52Z",
  "surveys": [
    "169/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनीचे खातेदार लिहुन देणार:- १)भारती प्रभाकर जाधव २)दिपक प्रकाश महाजन ३)रेखा विलास पाटील ४)हेमलता हेमंत देवळेकर ५)वंदना प्रशांत घरत ६)सोनाली प्रमोद देशमुख यांचे गट/सर्व्हे क्रमांक 169/2 खाता क्रमांक 28 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र २०० चौमी म्हणजेच ०.०२.०० हे.आर.चौ.मी हे यांनी\nलिहुन घेणार :१)अब्दुल वाफा रहमत अली खान , (खाता क्रमांक :-1144) क्षेत्र २०० चौमी म्हणजेच ०.०२.०० हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक VS16-11274-2026 दिनांक 06/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1/- तसेच सह दु.नि.वसई २ जिल्हा पालघर यांचेकडील साठेखत दस्त क्रमांक १२९९/२०२२ दिनांक ३१/०१/२०२२ प्रमाणे रक्कम रुपये ६५००००/- घेऊन खरेदी दिली असे.\nनोंद : वर्दी अर्ज, सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक VS16-11274-2026 दिनांक 06/09/2026 तसेच सह दु.नि.वसई २ जिल्हा पालघर यांचेकडील साठेखत दस्त क्रमांक १२९९/२०२२ दिनांक ३१/०१/२०२२ च्या साक्षांकितप्रतीवरून व प्रतिज्ञापत्रावरून नोंद ...\n11275",
  "talathi": "सुशिल टी मोराळे"
}
