{
  "village_code": "272100080273870000",
  "village_name": "ससुनवघर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:41:52Z",
  "surveys": [
    "174/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनीचे खातेदार लिहुन देणार:- १)अरुणा हरिचंद्र म्हात्रे २)तृप्ती परशुराम पाटील ३)शितल कृपेश पाटील ४)प्रगती जितेंद्र धुमाळ ५)अश्विनी चेतन पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. आमिर रजा मुस्ताक कुरेशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 174/1 खाता क्रमांक 670 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र ३.८३ गुंठे म्हणजेच ३८३ चौ.मी हे यांनी\nलिहुन घेणार : १)गणेश सिताराम जाधव , (खाता क्रमांक :-1146) क्षेत्र ३.८३ गुंठे म्हणजेच ३८३ चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 17299 दिनांक 17/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 425000/-व सह दुय्यम निंबधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील साठेखत दस्त क्रमांक ७४७ दिनांक२१/०१/२०२२ प्रमाणे रक्कम रुपये 400000/- तसेच सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील साठेखत दस्त क्रमांक 6326 दिनांक 11/04/2022 प्रमाणे रक्कम रुपये 425000/- घेऊन खरेदी दिली असे.\nनोंद : वर्दी, सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 17299 दिनांक 17/07/2025 व सह दुय्यम निंबधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील साठे दस्त क्रमांक ७४७ दिनांक२१/०१/२०२२ तसेच सह दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील साठे दस्त क्रमांक 6326 दिनांक 11/04/2022 च्या सांक्षांकितप्रतीवरून व प्रतिज्ञापत्रावरून नोंद ...",
  "talathi": "सुशिल टी मोराळे"
}
