{
  "village_code": "272100080273870000",
  "village_name": "ससुनवघर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:41:52Z",
  "surveys": [
    "134/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनीस लिहून देणार : जनसेवा सहकारी बँक शाखा बोरीवली यांनी\nलिहून घेणार : सुरेंद्रसिंग गुरुदयालसिंग गोहोनीया यांनी सर्व्हे क्रमांक 134/2/3 जनसेवा सहकारी बँक (बोरीवली) लि. दहिसर पूर्व. यांचा र.रु. 10,00,000/- चा बोजा.फेरफार क्रमांक 3302 तसेच जनसेवा सहकारी बँक (बोरीवली) लि. यांचा र.रु.3,00,00,000/- तारण गहाण चा बोजा.3499 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक JSSB/DB/2/533/56/2023-24 दिनांक १५/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nनोंद : वर्दी अर्ज, बॅंकेकडील पत्र क्रमांक JSSB/DB/2/533/56/2023-24 दिनांक १५/१०/२०२६ व सत्यप्रतिज्ञापत्रावरून नोंद ...",
  "talathi": "सुशिल टी मोराळे"
}
