{
  "village_code": "272100084211500000",
  "village_name": "कोफराड",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:59:49Z",
  "surveys": [
    "59/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nश्री. फ्रान्सिस बेंजामिन तुस्कानो यांनी अर्ज दिला की, कुळ कै. बेजमी उर्फ बेजामीन फ्रान्सीस तुस्कानो\nहे दिनांक 05/02/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)कोशाव बेंजामिन तुस्कानो पत्नी वय 73\n2) बावतीस बेंजामिन तुस्कानो मुलगा वय 61\n3) फिलोमीना विल्सन रॉड्रीग्ज मुलगी वय 59\n4) फ्रान्सिस बेंजामिन तुस्कानो मुलगा वय.58\n5).विजय बेंजामिन तुस्कानो मयत दि.14/08/2026\n5/1) मार्गरिटा विजय तुस्कानो मयत दि.11/09/2013 ( मुलाची विधवा पत्नी )\n5/2) वेल्स विजय तुस्कानो नातू वय 28\n5/3) जेस विजय तुस्कानो नातू वय 24\n5/4) फिलोमिना विजय तुस्कानो मुलाची ( विधवा पत्नी )\n6) साधना ऐलायस लोपीस मुलगी वय 55\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "सागर द गायकवाड"
}
