{
  "village_code": "272100084211600000",
  "village_name": "विरार",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 15544,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:38:34Z",
  "surveys": [
    "398/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीत मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी वसई यांचे न्यायालयातील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-1/जमीनबाब/कावि-383/2026 दि. 30/04/2026 अन्वये आदेश पारित झाले असून\nस.नं. 1) 398/1 क्षेत्र 298.10.30 हे.आर.चौ.मी. यापैकी क्षेत्र 0.01.11 हे.आर.चौ.मी. पोलीस आयुक्त मिरा भाईंदर वसई विरार ह्यांना देण्यात आले आहे.\n(नोंद:- मा. तहसीलदार वसई यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-1/जमीनबाब/कावि-383/2026 दि. 30/04/2026 अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "गौरव ज पारधी"
}
