{
  "village_code": "272100084211600002",
  "village_name": "नारींगी",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1708,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:17:59Z",
  "surveys": [
    "206/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nआदेशाने बाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न च्या जमिनिचे मा.उपविभागीय अधिकारी वसई यांचे न्यायालयात क्र.व्हिडी/आरटीएस/अपिल/नं.१५९/२०२५ दिनांक १०/०९/२०२६ रोजीच्या निकालान्वये पुढीलप्रमाणे आदेश पारित करण्यात आलेले आहेत.\n१) अपिलार्थी यांचे अपिल मान्य करणेत येते.\n२) निवासी नायब तहसीलदार वसई यांचेकडील तक्रार रजिस्टर क्रमांक १०५/२०२३ मधील दिनांक १०/०४/२०२४ च्या आदेशामध्ये अंशतःदुरुस्ती करणेत येऊन फेरफार क्रमांक १४१५ हा दावा मिळकत स.न.२०६ हि.न.२० पुरता रद्द करणेत येतो.\n३) खर्चासंबंधीचे आदेश नाहीत.\n४) सदरचा निर्णय दोन्ही पक्षकारांना कळविण्यात यावा.\nवरीलप्रमाणे आदेशान्वये आदेश पारित झाले असून खालीलप्रमाणे आजरोजी ७/१२ सदरी असलेले सामनेवाले ह्यांचे नाव कमी करून अपिलार्थी ह्यांचे नाव दाखल करण्यात येत आहेत.\nजमिनीचे वर्णन .\nअ.क्र. स.न/हि.न क्षेत्र\n1) २०६/२० ११.१३०० (आर.चौ.मी)\nनोंद ; मा.उपविभागीय अधिकारी वसई यांचे न्यायालयात क्र.व्हिडी/आरटीएस/अपिल/नं.१५९/२०२५ दिनांक १०/०९/२०२६ अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "ऋषिकेश र चौधरी"
}
