{
  "village_code": "272100084211700001",
  "village_name": "सोपारा",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:45:28Z",
  "surveys": [
    "35/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nमनन निपुण ठक्कर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.योगिनी जे उपाध्याय रा. सोपारा(खाता क्रमांक670) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/ब, बिगरशेती क्षेत्र 3.3000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.3000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे. निळेमोरे लॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एलएलपी च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता हेमंत अनंत पाटील तर्फे कु.मु.दिपक खोचरे , (खाता क्रमांक :-677)गट/सर्व्हे क्रमांक 35/ब बिगरशेती क्षेत्र 3.3000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15080 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,00,000-०० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद;वर्दी अर्ज,प्रतिज्ञापत्र,दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15080 दिनांक 01/10/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "ऋषिकेश र चौधरी"
}
