{
  "village_code": "272100084211700002",
  "village_name": "निळेमोरे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3049,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:18:26Z",
  "surveys": [
    "287/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\n१) महम्मद मुस्ताफ सन ऑफ पुतूर मोईद्दीन युसुफ २) खलिद मोहमद पिल्लांबू सन ऑफ मोहमद युसुफ उस्मान पिल्लांबू च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. महम्मद मुस्ताफ सन ऑफ पुतूर मोईद्दीन युसुफ (खाता क्रमांक 1298) यांचे सर्व्हे क्रमांक 287/14, बिगरशेती क्षेत्र 13.4000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 13.4000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n१) भूमी विपुल यादव २) विपुल नरेंद्र यादव (खाता क्रमांक :-1782) सर्व्हे क्रमांक 287/14 बिगरशेती क्षेत्र 13.4000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15307 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16750000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज , सत्यप्रतिज्ञापत्र , सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15307 दिनांक 05/10/2026 व सूची क्र. २ वरून केली असे.",
  "talathi": "शितल मकरंद ढगे"
}
