{
  "village_code": "272100084211700002",
  "village_name": "निळेमोरे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:18:26Z",
  "surveys": [
    "272/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन\nलिहुन देणार:-\n१) राजेश रमेश पाटील २) अच्छिता रत्नाकांत पाटील ३) रंजिता अजय पाटील ४) विक्रांत सुरेश घरत ५) मान्यता देणार- रमेश महादेव पाटील ६) मान्यता देणार - अरुणा महादेव पाटील उर्फ कामिनी कांचन पाटील (खाता क्रमांक 1737) त्यांनी\nलिहुन घेणार :-\n१) राजन रामचंद्र पाटील २) विशाल नारायण वझे ३) नंदकुमार अनंत पाटील ४) प्रमोद प्रभाकर शुक्ला (खाता क्रमांक :-1784)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11398 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nजमिनीचे वर्णन\nस.नं/ हि.नं क्षेत्र\n272/1 , 0.40.0 हे.आर.\nयापैकी लिहून देणार नं. १ यांच्या अविभक्त हिश्याचे क्षेत्र 0.08.0 हे.आर आणि लिहून देणार न.2 ते 4 यांच्या अविभक्त हिश्याचे क्षेत्र 0.08.0 हे.आर असे एकूण 0.1600 हे.आर\nनोंद - वर्दी अर्ज ,सत्यप्रतिज्ञापत्र , सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11398 दिनांक 11/09/2026 व सूची क्र. २ वरून केली असे.",
  "talathi": "शितल मकरंद ढगे"
}
