{
  "village_code": "272100084211700003",
  "village_name": "मोरे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1956,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:32:34Z",
  "surveys": [
    "56/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\n१) अॅन्डू पिटर घोसाळ २) जानीबाई पिटर घोसाळ ३) जोजेफ पिटर घोसाळ ४) वेरोनिका पिटर घोसाळ यांचे सर्व्हे क्रमांक 56/5 खाता क्रमांक 1148 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरमजान अली मोहम्मद हानीफ चौधरी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 14093 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nजमिनीचे वर्णन\nस.न.हि.नं क्षेत्र\n56/5 , 0.21.30 पो.ख. 0.02.50 हे.आर\nयापैकी क्षेत्र 0.05.00 हे.आर\nनोंद - वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र , सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 14093 दिनांक 10/09/2026 व सूची क्र. २ वरून केली असे.",
  "talathi": "शितल मकरंद ढगे"
}
