{
  "village_code": "272100084211700003",
  "village_name": "मोरे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1969,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:47:49Z",
  "surveys": [
    "181",
    "182"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03-(फ-3) दि. २३ एप्रिल २०२६ व उप वनसंरक्षक, डहाणू वनविभाग ,डहाणू यांचे कडील जा.क्र. व./वक्षेस/प्र.क्र.२४६/११४४/२०२५-२६ दि. ०१/०७/२०२६ दिलेल्या यादी नुसार खालील वन विभागाच्या स.नं मध्ये परिशिष्ठ अ नुसार सदर नोंदी घेतल्या असे.\n१) स.नं - 181 क्षेत्र 47.15.00 हे.आर\nवनांचा प्रकार - उडलॅन्ड प्रोटेक्ट फॉरेस्ट\n७/१२ वर घ्यावयाच्या नोंदी – महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन\nइतर अधिकारातील नोंदी – केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी\nशेरा – भारतीय वन अधिनियम , १९२७ च्या कलम २९ व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतीमत: अधिसूचित\n२) स.नं 182 क्षेत्र 12.77.00 हे.आर\nवनाचा प्रकार - रिर्झव फॉरेस्ट\n७/१२ वर घ्यावयाच्या नोंदी – महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन\nइतर अधिकारातील नोंदी – भारतीय वन अधिनियम , १९२७ च्या कलम २३ ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी\nशेरा- भारतीय अधिनियम , १९२७ च्या कलम २० व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतीमत: अधिसूचित",
  "talathi": "शितल मकरंद ढगे"
}
