{
  "village_code": "272100084211700005",
  "village_name": "आचोळे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6976,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:53:37Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन\nलिहुन देणार:-\n(1) मे.दिवाण इव्हेस्टमेंट प्रा. लि. ,मे.सफायर्स लॅन्ड डेव्हलपमेंट प्रा.लि ,वधावन राकेशकुमार कुलदिपसिंग (खाता क्रमांक 587) यांचे सर्व्हे क्रमांक2, बिगरशेती क्षेत्र 3631.8590 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 53.6843 आर.चौ.मी.च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री.किशन रत्नाळे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,पालघर आदेश ह्यांना नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८८ अन्वये उपस्थिती सूट (2) मान्यता देणार :- मेसर्स लॅकोझी बिल्डर्स एलएलपी तर्फे श्री.किशन रत्नाळे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,पालघर आदेश ह्यांना नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८८ अन्वये उपस्थिती सूट व त्यांच्याकडील आदेश क्र.जा.क्र.जिऊनि/पालघर/ममाहस/ अँकर पार्क ब्रीझा को.ऑप.हौ.सो.लि./क११(३)/1464/सन २०२6 दि.07/08/२०२6 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअँकर पार्क ब्रीझा को.ऑप. हौ. सो. लि. तर्फे चेअरमन श्री. रुपेश विचारे ,सेक्रेटरी श्री. सुजित दत्ताराम राजेशिर्के (खाता क्रमांक :-1835)सर्व्हे क्रमांक 2 बिगरशेती क्षेत्र 53.6843 आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18163 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज ,सत्यप्रतिज्ञापत्र , दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18163 दिनांक 08/10/2026 व सूची क्र. २ वरून केली असे.",
  "talathi": "देवमन स सिरसाट"
}
