{
  "village_code": "272100084211700005",
  "village_name": "आचोळे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6977,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:53:37Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन\nलिहुन देणार:-\n(1) मे.दिवाण इव्हेस्टमेंट प्रा. लि. ,मे.सफायर्स लॅन्ड डेव्हलपमेंट प्रा.लि ,वधावन राकेशकुमार कुलदिपसिंग (खाता क्रमांक 587) यांचे सर्व्हे क्रमांक 2, बिगरशेती क्षेत्र 3631.8590 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 17.2694 आर.चौ.मी च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री.किशन रत्नाळे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,पालघर आदेश ह्यांना नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८८ अन्वये उपस्थिती सूट. (2) मान्यता देणार मेसर्स लॅकोझी बिल्डर्स एलएलपी तर्फे श्री.किशन रत्नाळे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,पालघर आदेश ह्यांना नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८८ अन्वये उपस्थिती सूट व त्याच्याकडील आदेश क्र. जा.क्र.जिऊनि/पालघर/ममाहस/ रश्मी क्लासिक बि. नं. जी/एच/आय को.ऑप.हौ.सो.लि./क११(३)/1056/सन २०२६ दि.29/०6/२०२६ हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरश्मी क्लासिक बि. नं. जी/एच/आय को.ऑप. हौ. सो. लि. तर्फे चेअरमन श्री. अनिल कुमार एच सिंग,सेक्रेटरी श्री. प्रदीप समरजीत तिवारी (खाता क्रमांक :-1836) सर्व्हे क्रमांक 2 बिगरशेती क्षेत्र 17.2694 आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18248 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज ,सत्यप्रतिज्ञापत्र , दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18248 दिनांक 09/10/2026 व सूची क्र. २ वरून केली असे.",
  "talathi": "देवमन स सिरसाट"
}
