{
  "village_code": "272100084211700005",
  "village_name": "आचोळे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6980,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:13:52Z",
  "surveys": [
    "242/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन\nलिहुन देणार:-\nराकेशकुमार कुलदिपसिंग वधावन (खाता क्रमांक 7) यांचे सर्व्हे क्रमांक 242/1, बिगरशेती क्षेत्र 68.7409 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 13.2429 आर.चौ.मी. (2) मान्यता देणार :-मे. सांझ एन्टरप्रायझेस तर्फे प्रोपा.चे मालक प्रेमनाथ दुधनाथ दुबे यांच्यामार्फत च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर तर्फे किशन रावसाहेब रत्नाळे (३) मान्यता देणार :- मे. रामकला चे मालक आशिष आर.मिश्रा एन्टरप्रायझेस यांच्यामार्फत च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर तर्फे किशन रावसाहेब रत्नाळे यांचेकडील आदेश क्र.जिउनि/पालघर/ममाहस/ सांझ संकुल को.ओप. हौ.सो.लि./क-११(३)/2064/सन २०२6 दिनांक 05/10/२०२6 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसांझ संकुल को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमीटेड तर्फे चेअरमन राकेश अवधेश सिंग,ट्रेझरर पौर्णिमा चित्रक,सेक्रेटरी विवेक महेंद्रप्रसाद त्रिपाठी (खाता क्रमांक :-1837) सर्व्हे क्रमांक 242/1 बिगरशेती क्षेत्र 13.2429 आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक वसई 3 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19372 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज , सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक वसई 3 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19372 दिनांक 28/10/2026 व सुची क्र. २ वरून केली असे.",
  "talathi": "देवमन स सिरसाट"
}
