{
  "village_code": "272100084211700006",
  "village_name": "समेऴ",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:41:34Z",
  "surveys": [
    "44/1/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:-\n1) शांतीनाथ बिल्डर्सचे भागीदार, तलक्षी मेघजी शहा ,दिनेश शामजी शहा च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक श्री. शिरीष कुलकर्णी व त्यांच्याकडील आदेश क्र. जा.क्र./जिउनि/पालघर/ममाहस/श्री शितल को ऑप हौ.सो.लि./11(3)/1062/सन 2025 दिनांक 31/07/2025 कलम 88 अन्वये सुट ,- - -रा. समेऴ (खाता क्रमांक 113) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44/1/क, जुना स.नं. 51 पै. हिस्सा नं. 1 बिगरशेती क्षेत्र 10.8800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 10.8800 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) श्री शितल को. ऑप. हौ. सो.लि. तर्फे चेअरमन नथूलाल केरारामजी चौधरी 2) श्री शितल को. ऑप हौ.सो.लि. तर्फे सेक्रेटरी उदय यशवंत देवस्थळी , (खाता क्रमांक :-702)गट/सर्व्हे क्रमांक 44/1/क बिगरशेती क्षेत्र 10.8800 आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9116 दिनांक 05/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( नोंद :- वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील कन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक 9116/2026 दिनांक 05/06/2026 प्रमाणे नोंद केली असे.)",
  "talathi": "निता गौतम साळवे"
}
