{
  "village_code": "272100084211800000",
  "village_name": "वालीव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:55Z",
  "surveys": [
    "69/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\n1) अजयकुमार अेम. शोरेवाला 2) उषादेवी एच. शोरेवाला 3) वरुणादेवी आर. शोरेवाला 4) सतीशचंद्र अेम. शोरेवाला 5) सुलोचनादेवी अे. शोरेवाला रा. वसई प, ता.वसई, जि.पालघर. (खाता क्रमांक-12) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 69/2/2, बिगरशेती क्षेत्र 41.3006 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 31.2503 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) मे. झेनीत इंजिनियरींग कॉर्पोरेशन तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता तर्फे भागिदार श्री. मनिष एस ग्यानी 2) मे. झेनीत इंजिनियरींग कॉर्पोरेशन तर्फे भागिदार श्री. राकेश एम झवेरी 3) मे. झेनीत इंजिनियरींग कॉर्पोरेशन तर्फे भागिदार श्री. विकास आर चावडा रा. हनुमान नगर, आकुर्ली रोड, कांदिवली पुर्व, मुंबई. (खाता क्रमांक-6165) गट/सर्व्हे क्रमांक 69/2/2 बिगरशेती क्षेत्र 31.2503 आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : मान्यता देणार - राकेश अगरवाल तर्फे कु.मु.म्हणून दिपक नामदेव पाटील\nयांना दुय्यम निंबधक डहाणू जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8010 दिनांक:01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
