{
  "village_code": "272100084211800000",
  "village_name": "वालीव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-09",
  "objection_until": "2026-09-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:55Z",
  "surveys": [
    "9/7/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 09/09/2026\nलिहुन देणार:-\nसतिश विरचंद शहा रा. वालीव नाका, वसई पुर्व, ता.वसई, जि.पालघर (खाता क्रमांक-1203) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9/7/ब, बिगरशेती क्षेत्र 17.7000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 14.9087 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) रॉयल हाऊस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. तर्फे चेअरमन श्री, विजय वर्तक, 2) रॉयल हाऊस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. तर्फे सेक्रेटरी श्री. माधवराव पाटील 3) रॉयल हाऊस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. तर्फे ट्रेझरर श्री. जितेंद्र पाटील (खाता क्रमांक-6137) गट/सर्व्हे क्रमांक 9/7/ब बिगरशेती क्षेत्र 14.9087 आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : मे. रॉयल असोसिएटस चे प्रोप्रायटर श्री. सतिश विरचंदभाई शहा\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10695/2026 दिनांक:21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
