{
  "village_code": "272100084211800000",
  "village_name": "वालीव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10562,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:55Z",
  "surveys": [
    "51/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : यूग्रो कॅपिटल लिमिटेड तर्फे अथोराइज सिग्नेचरी सिद्धार्थ बिडवे\nगहाणखत लिहुन देणार : नजमा रहीम शेख रा. वालीव यांनी दुय्यम निबंधक वसई 2 यांचेकडील दस्त क्रमांक 17494-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/10 क्षेत्र 1.0780 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नजमा रहीम शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nझवेरिया रमीझ शेख (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
