{
  "village_code": "272100084211800000",
  "village_name": "वालीव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:55Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:-\nचिराग जयंतीलाल मारु रा. वालीव(खाता क्रमांक2798)यांचेपासून रु 2,10000(अक्षरी - दोन लाख दहा हजार रु मात्र ) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/2/1/35/2 2/35/2 3/35/2 4, बिगरशेती क्षेत्र 2.3141 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4637 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहून घेणार सुनिता लक्ष्मीचंद शर्मा यांना मा.दु. नि. वसई 3 यांचेकडील खरेदी दस्त क्र. 6526/2011 दि 09/05/2011 रोजी खरेदी खताने विकत घेतली होती परंतु 7/12 सदरी नोंद न घेता परस्पर सुनिता लक्ष्मीचंद शर्मा यांनी\nलिहुन घेणार :\nदिनेशसिंह जोगसिंह राजपुरोहित ,राजूसिंह जबरसिंह मेडतिया राजपुत - - -, (खाता क्रमांक :-6155)गट/सर्व्हे क्रमांक 35/2/1/35/2 2/35/2 3/35/2 4 बिगरशेती क्षेत्र 1.4637 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11937 दिनांक 25/10/2013 प्रमाणे रक्कम रुपये 425000(अक्षरी रु चार लाख पंचवीस हजार रु मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद - वर्दी अर्ज , सत्य प्रतिज्ञा पत्र ,दु. नि. वसई 3 यांचेकडील खरेदी दस्त क्र. 6526/2011 दि 09/05/2011 ,दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11937 दिनांक 25/10/2013 , सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.\n35/2/1/35/2 2/35/2 3/35/2 4",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
