{
  "village_code": "272100084211800000",
  "village_name": "वालीव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:55Z",
  "surveys": [
    "97/16/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\n1) रितेश जयप्रकाश घरत, लतिका जयप्रकाश घरत , संकेत जयप्रकाश घरत रा. मालजीपाडा, पो. ससुनवघर, नॅशनल हायवे नं. 8, वसई रोड पु., ता.वसई, जि.पालघर 2) नरेंद्र चंद्रन्ना पेडीती रा. केबिन क्रोस रोड, पूजा नगर जवळ, भाईंदर पु., ता. व जि. ठाणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 97/16/2 (खाता क्रमांक-3206) या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 0.0575 हे.आर.चौ.मी. यापैकी सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.00.65 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) अब्दुल कासीम इसराइल चौधरी 2) वसीउल्लाह समीउल्लाह खान रा. मुंबई (सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.00.65 हे.आर.चौ.मी.)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1328 दिनांक:07/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 238000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
