{
  "village_code": "272100084211800000",
  "village_name": "वालीव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10579,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:55Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nमे. तकदेर इंफ्रा रा. सातिवली , वसई पुर्व (खाता क्रमांक-5654) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 93/12 15/94/1 2/3 4/6/प्लॉट नं/20, बिगरशेती क्षेत्र 15.4900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.8290 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) जयश्री परेश बिड 2) परेश मुरजी बिड रा. मुलुंड गोरेगाव लिंक रोड, भांडुप प, मुंबई (खाता क्रमांक-6172) गट/सर्व्हे क्रमांक 93/12 15/94/1 2/3 4/6/प्लॉट नं/20 बिगरशेती क्षेत्र 4.8290 आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : मे. तकदेर इंफ्रा तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता भागीदार आकाश कुशलचंद्र मोदी\nसंमती देणारे खातेदार : लिहून देणार - मे. तकदेर इंफ्रा तर्फे भागीदार युनूस बी हाला\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7407 दिनांक:15/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23737410 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n93/12 15/94/1 2/3 4/6/प्लॉट नं/20",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
