{
  "village_code": "272100084211800000",
  "village_name": "वालीव",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 10603,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:55Z",
  "surveys": [
    "80/1/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nमे. तुंगारेश्वर लॅण्ड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर श्री. दिनेश लालजी शहा रा. वालीव (खाता क्रमांक-6086) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 80/1/2/2, बिगरशेती क्षेत्र 321.1956 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 129.3700 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n1) भूमी नं. 3 इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को ऑप सोसा लि. तर्फे सेक्रेटरी राव साब झे. बिरादार 2) भूमी नं. 3 इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को ऑप सोसा लि. तर्फे ट्रेजरर भीमराव एस बसरे रा. वालीव, वसई इस्ट. (खाता क्रमांक-6194) गट/सर्व्हे क्रमांक 80/1/2/2 बिगरशेती क्षेत्र 129.3700 आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : मे. तुंगारेश्वर लॅण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार दिनेश लालजी शहा तर्फे कु.मु.समक्ष अधिकारी तथा जि.उ स.सं.,पालघर तर्फे शिरीष कुलकर्णी ब त्यांच्याकडील आदेश जा.क्र. जिउनि/पालघर/ममाहस/भूमी नं.3 इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को ऑप सोसा लि./क.11 (3)/1569/2024, दिनांक:27/09/2024\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 1953 दिनांक:04/02/2026 तसेच दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1766 दिनांक:27/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "श्याम अ राऊत"
}
