{
  "village_code": "272100084211900000",
  "village_name": "गोखिवरे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:04:58Z",
  "surveys": [
    "9/10",
    "9/7",
    "9/8/1",
    "9/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन मिळकत,\nलिहुन देणार:-\nबेबीबाई दत्तात्रेय चौधरी यांनी त्यांचे\nजमिनीचे वर्णन\nस.नं.-क्षेत्र\n9/7-खाता क्रमांक 2504 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र व त्यांचा 1/18 वा हिस्सा,\n9/8/1-खाता क्रमांक 2504 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र व त्यांचा 1/18 वा हिस्सा,\n9/9-खाता क्रमांक 2140 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे व त्यांचा 1/18 वा हिस्सा,\n9/10-खाता क्रमांक 2136 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र म्हणजेच त्यांचा 1/18 वा हिस्सा हे\nलिहुन घेणार :\nवसीम शमीम खान यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 10503 दिनांक 29/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र व खरेदी दस्ताचे प्रत अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रितेश दिनेश सुरती"
}
