{
  "village_code": "272100084211900000",
  "village_name": "गोखिवरे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6200,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-02",
  "objection_until": "2026-09-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:04:58Z",
  "surveys": [
    "96/3/1",
    "96/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2025# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन मिळकत,\nजोसेफ फ्रान्सिस अल्फान्सो ,फिलीप फ्रान्सिस अल्फान्सो ,फिलोमिना अविनाश लोपीस ,मेरी फ्रान्सिस अल्फान्सो ,योहान फ्रान्सिस अल्फान्सो (मयत फ्रान्सिस फिलिप आल्फान्सो यांचे वारस) यांचे नावे असून,\nलिहुन देणार:-\nफ्रान्सिस फिलिप आल्फान्सो यांचेतर्फे झ्धीकृत स्वाक्षरीकर्ता शिरीष कुलकर्णी- सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उप-निबंधक सहकारी संस्था पालघर आदेश (ह्यांना नोंदणी कायदा 1908 चे कलम 88 अन्वये उपस्थितीत सूट)\nजमिनीचे वर्णन\nस.नं.-क्षेत्र\n96/5-13.1000 आर.चौ.मी पैकी 7.4410 आर.चौ.मी हे व कॉमन पाथवे 32.44 चौ.मी. (इतर अधिकारात नोंद )\n96/3/1- सदर सोसायटीसाठी येण्याजाण्याचे हक्काचे क्षेत्र 107.11 चौ.मी. इतके क्षेत्र अर्जदार संस्थेस वहिवाटीसाठी उपलब्ध राहील. (इतर हक्कात नोंद)\nलिहुन घेणार :\nहेब्रॉन को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि. तर्फे चेअरमन श्री. किरण कुलकर्णी, सेक्रेटरी प्रविणा नायक, ट्रेझरर कप्पिल चाको थॉमस यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1544025 दिनांक 03/10/2025 प्रमाणे घेऊन खरेदी दिली.\nसबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्य-प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15440/25 दिनांक 03/10/2025 तसेच मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र जा.क्र.जिउनि/पालघर/ममाहम/हेब्रॉन को.ऑ.हौ.सो./क.11(3)/2774/ सन 2024 दिनांक 20.02.2024 जिल्हा उपनिवंधक सहकारी संस्था पालघर श्री.शिरीप कुलकर्णी -सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर,ह्यांचा आदेश व स्वाक्षरी केलेले मानीव अभिहस्तांतरणपत्र.तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी,पालघर यांचे समोर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे अंनर्गन कलम 31 जा.क्र./सजिनि/पालघर/अभिनिर्णय प्र.क्र.272-2025/6383/2025 दि.19.06.2025 व प्रमाणपत्र जा.क्र.6805 दि.02.07.2025 प्रकरणातील आदेशानुसार गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रितेश दिनेश सुरती"
}
