{
  "village_code": "272100084211900000",
  "village_name": "गोखिवरे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6226,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:04:58Z",
  "surveys": [
    "244/5/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन,\nलिहुन देणार:-\nमे. सास्वत कंस्ट्रक्शन अ‍ॅन्ड इंजिनिअरींग प्रा. लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता किशन रत्नाळे, सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिवंधक सहकारी संस्था, पालघर (नोंदणी कायदा 1908 चे कलम 88 अन्वये उपस्थिती सूट) यांनी,\nजमिनीचे वर्णन\nस.नं.-क्षेत्र\n244/5/ब-83.2000 आर.चौ.मी हे,\nलिहुन घेणार :\nबुद्धि सागर प्रिमायसेस को-ऑप इंडस्ट्रीयल सोसायटी लि. तर्फे चेअरमन श्री. मोलाराम पुरोहित, सेक्रेटरी पियुष शाह व शामसुंदर शिरोडकर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील अभिहस्तांतरण दस्त क्रमांक 10845 दिनांक 27/08/2026 प्रमाणे बिनामोबदला हस्तांतरण दिले.\nसबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञा पत्र, अभिहस्तांतरण दस्ताची प्रत तसेच सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर, श्री. शिरीष कुलकर्णी यांचेकडील आदेश व स्वाक्षरी केलेले मानीव अभिहस्तांतरण पत्र, जा.क्र.जा.क्र. जिउनि/पालघर/ममाहस/बुद्धिसागर प्रिमायसेस को-ऑप.इंडस्ट्रियल सोसायटी लि. क. 11(3)/2415/सन 2024 दिनांक :- 17/01/2024 तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी, पालघर यांचे समोर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे अंनर्गत कलम 31 जा.क्र./सजिनि/पालघर/अभिनिर्णय प्र.क्र.272-2024/3734/2026 दि.01.07.2026 आणि अभिनिर्णित प्रमाणपत्र जा.क्र.3844 दि. 09.07.2026 अन्वये केली असे.",
  "talathi": "प्रितेश दिनेश सुरती"
}
