{
  "village_code": "272100084211900000",
  "village_name": "गोखिवरे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6241,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:18:16Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन,\nलिहुन देणार:-\nअतुल त्रिंबक बोडके ,दिलीप बापु कांबळी यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. सचिन पाटील यांनी\nजमिनीचे वर्णन\nस.नं.-क्षेत्र\n119 ब/1-0.7498 आर.चौ.मी,\n119 ब/3-10.4294 आर.चौ.मी हे\nलिहुन घेणार :\nवसई विरार शहर महानगरपालिका वतीने मा. आयुक्त यांचे तर्फे मनाली शिंदे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील अभिहस्तांतरण दस्त क्रमांक 15617 दिनांक 14/10/2026 प्रमाणे बिनामोबदला हस्तांतरण दिली.सबब हस्तांतरण घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र व अभिहस्तांतरण दस्ताची प्रत अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n119 ब/1,119 ब/3",
  "talathi": "प्रितेश दिनेश सुरती"
}
