{
  "village_code": "272100084211900000",
  "village_name": "गोखिवरे",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6242,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:40:28Z",
  "surveys": [
    "8/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन,\nलिहुन देणार:-\nआयरीन लुईस आल्मेडा ,कॅथरीन जोजेफ कोलासो ,ट्रॉयडन मार्शल डिसोजा ,डग्लस लुईस आल्मेडा ,डॉरस फिलीप महाचार्या ,नाताळ मॅथ्यु आसाव ,रॅनन मार्शल डिसोजा तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. शुभांगी उमेश माळी यांनी,\nजमिनीचे वर्णन\nस.नं.-क्षेत्र\n8/1-0.21.20 हे.आर. पैकी लिहून देणार यांच्या हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0240 हे.आर. हे,\nलिहुन घेणार :\nशुभांगी उमेश माळी यांना दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16870 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2025000 घेऊन खरेदी दिली. सबब हस्तांतरण घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र व अभिहस्तांतरण दस्ताची प्रत अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रितेश दिनेश सुरती"
}
