{
  "village_code": "272100084212000000",
  "village_name": "सांडोर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 17550,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:42:37Z",
  "surveys": [
    "264ब/प्लॉट3",
    "264ब/प्लॉट4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : एकता सहकारी पतपेढी मर्यादित आगाशी- शिरलय शाखे तर्फे क्लार्क देवेंद्र देवानंद मेहेर\nगहाणखत लिहुन देणार : 1) अनिल मर्सेलीन मुर्झेलो, 2) जॉन्सन मनवेल लोपीस\nयांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 12298-2026 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 264ब/प्लॉट3 क्षेत्र 1.87.75 आर.चौ.मी, 264ब/प्लॉट4 क्षेत्र 1.97.28 आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत 1) अनिल मर्सेलीन मुर्झेलो, 2) जॉन्सन मनवेल लोपीस यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 12298-2026 दिनांक 13/08/2026 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nजॉन्सन मनवेल लोपीस\nसंमती देणारे खातेदार :\nसह कर्जदार- प्रिया जॉन्सन लोपीस,\nमान्यता देणार- मनवेल जॉन लोपीस,\nमान्यता देणार- मिल्टन मनवेल लोपीस, सारिका मनवेल लोपीस तर्फे कु.मु. जॉन्सन मनवेल लोपीस\nजॉना मनवेल लोपीस, लॉरेन्स एलीस पाटील (मुर्झेलो) तर्फे कु.मु. जॉन्सन मनवेल लोपीस\n(नोंद – वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 12298-2026 दिनांक 13/08/2026 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरून अन्वये नोंद.)",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
