{
  "village_code": "272100084212000000",
  "village_name": "सांडोर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 17563,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:42:37Z",
  "surveys": [
    "114/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅसीन कॅथोलिक को-ऑप. बँक लि., तर्फे ऑथोराईज सिग्नेटरी लॉसन करवालो\nगहाणखत लिहुन देणार : जोसेफ डॉमणिक रिबेलो रा. सांडोर यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 13283-2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/1/ब क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जोसेफ डॉमणिक रिबेलो यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nको-बॉरोवर - वर्षा जोसेफ रिबेलो (खाता क्रमांक :- ) ,\nबॉरोवर -शानन जोसेफ रिबेलो (खाता क्रमांक :- 1349) ,",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
