{
  "village_code": "272100084212000000",
  "village_name": "सांडोर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 17593,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:42:37Z",
  "surveys": [
    "20/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026\nखरेदी खताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. जमिनीचे खातेदार लिहुन देणार :- 1) अंतोनी आगोस्तीन डायस, 2) अॅशेल रायन वंगेरा, 3) फ्रान्सिस आगोस्तीन डायस, 4) मार्गारेट आगोस्तीन डायस, 5) मेबल रेमंड डायस, 6) रॉस्डण रेमंड डायस, 7) रोशन रेमंड डायस, 8) सिबल डेनिस नुनीस, 9) हेलन जोजेफ रिबेलो (खाता क्रमांक 11739) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 20/अ, क्षेत्र 0.0900 हे.आर संपूर्ण जमिन मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :- मे. ट्रायस कॉर्प तर्फे भागीदार 1) श्री. रोहन अशोक ठाकुर, 2) श्री. अमित अनिल वर्तक, (खाता क्रमांक 11991) गट/सर्व्हे क्रमांक 20/अ क्षेत्र 0.0900 हे.आर एवढी जमिन मिळकत\nकु.मु. असलेल्या व्यक्तीचे नाव :-\nरोशन रेमंड डायस\nमे. ट्रायस कॉर्प तर्फे भागीदार श्री. रोहन अशोक ठाकुर\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3023/2026 दिनांक 08/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
