{
  "village_code": "272100084212000000",
  "village_name": "सांडोर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 17594,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:42:37Z",
  "surveys": [
    "165/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nहक्कसोड पत्राने बाजूस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. जमिनीचे खातेदार लिहुन देणार:- ज्योनिता कॅन्डीड घोन्सालवीस, रॉबीन निकोलस लेमॉस (खाता क्रमांक :- 1488) यांचे सर्व्हे क्रमांक 165/13, क्षेत्र 0.02.00 हे.आर यापैकी लिहून देणार यांच्या संपूर्ण अविभक्त सामाईक जमिन मिळकतीचे हक्कसोडपत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार:- स्टॅनली निकोलस लेमॉस, यांना दुय्यम निबंधक वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 11780-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.\n(नोंद – वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दुय्यम. निबंधक वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 11780-2026 दिनांक 18/09/2026 अन्वये नोंद.)",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
