{
  "village_code": "272100084212000000",
  "village_name": "सांडोर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 17609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:42:37Z",
  "surveys": [
    "26/अ/1/अ/4",
    "29/1",
    "29/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026मर्यान डॉमनिक कोलासो, यांनी अर्ज दिला की कै. जॉर्ज दुमजी फोस उर्फ जॉर्ज डॉमनिक अल्फान्सो हे दिनांक 14/08/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.02/01/2025 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 26/अ/1/अ/4, 29/1, 29/2/ब -\nमर्यान डॉमनिक कोलासो (खाता क्रमांक 11995)\nयांना दुय्यम निंबधक वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 104 दिनांक 02/01/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला, इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\n(नोंद वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 104 दिनांक 02/01/2025 अन्वये नोंद.)",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
