{
  "village_code": "272100084212000000",
  "village_name": "सांडोर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 17615,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:42:37Z",
  "surveys": [
    "264ब/प्लॉट3",
    "264ब/प्लॉट4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : एकता सहकारी पतपेढी मर्यादित तर्फे क्लार्क देवेंद्र देवानंद मेहेर, पत्ता : आगाशी, शिरलय, विरार (प), ता.वसई, जि.पालघर\nलिहुन देणार : 1) अनिल मर्सेलीन मुर्झेलो, 2) जॉन्सन मनवेल लोपीस\nयांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 28455-2025 दिनांक 23/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 264ब/प्लॉट3 क्षेत्र 1.87.75 आर.चौ.मी, 264ब/प्लॉट4 क्षेत्र 1.97.28 आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत 1) अनिल मर्सेलीन मुर्झेलो, 2) जॉन्सन मनवेल लोपीस, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ESPM/196/2025-26 दिनांक 13/01/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nजॉन्सन मनवेल लोपीस\nसह कर्जदार- महेश चिंतामण म्हात्रे, मेघा महेश म्हात्रे\nमान्यता देणार- मिल्टन मनवेल लोपीस, सारिका मनवेल लोपीस, मनवेल जॉन लोपीस, जॉना मनवेल लोपीस, लॉरेन्स एलीस पाटील (मुर्झेलो) तर्फे कु.मु. जॉन्सन मनवेल लोपीस\n(नोंद – वर्दीअर्ज, सूची क्र. 2, दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 28455-2025 दिनांक 23/12/2025 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरून अन्वये नोंद.)",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
