{
  "village_code": "272100084212000000",
  "village_name": "सांडोर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 17616,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:42:37Z",
  "surveys": [
    "237अ/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nखरेदीखताने बाजूस दाखल केलेल्या स.नं.237अ/हि.नं.4 चे खातेदार लिहुन देणार :- झेवियर थॉमस सिरवेल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे. अमेया टाऊनहोम्स प्रा.लि. तर्फे डायरेक्टर सुनिल मोरेश्वर आचोळकर (खाता क्रमांक 10685) यांचे स.नं.237अ/हि.नं.4 बिनशेती क्षेत्र 5.8000 आर.चौ.मी हि संपूर्ण जमिन मिळकत हे त्यांनी\nलिहून घेणार :- मे अमेया टाऊनहोम्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर सुनिल मोरेश्वर आचोळकर, (खाता क्रमांक 11998) बिनशेती क्षेत्र 5.8000 आर.चौ.मी संपूर्ण जमिन मिळकत\nयांना मा. दुय्यम निबंधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3659/2026 दिनांक 10/03/2026 प्रमाणे खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, मा. दुय्यम निबंधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3659/2026 दिनांक 10/03/2026 रोजी अन्वये नोंद.)",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
