{
  "village_code": "272100084212000000",
  "village_name": "सांडोर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 17618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:42:37Z",
  "surveys": [
    "231/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या स.न.231/हि.न.11 जमिनीत अमेया टाऊन होम्स प्रा.लि. डायरेक्टर नितिन प्रमोद समेळ असे नाव दाखल असून त्यांनी आपल्या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिल्याने त्यांचे नाव नितिन प्रमोद समेळ हे कमी करून अमेया टाऊनहोम्स प्रा.लि. असे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.\n(नोंद – वर्दीअर्ज, दिनांक 2/3/2015 रोजीचे राजीनामा पत्र , फॉर्म नं. DIR-12 , सत्यप्रतिज्ञापत्र अन्वये दाखल केली असे.)",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
