{
  "village_code": "272100084212000000",
  "village_name": "सांडोर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 17627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:42:37Z",
  "surveys": [
    "177/5",
    "178/1/1",
    "178/12/1",
    "178/15",
    "178/4/2",
    "178/6/1",
    "178/7/2",
    "184/15",
    "184/21",
    "184/23",
    "185/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nमारिया राजन डायस, यांनी अर्ज दिला की कै. तिरेज जॉन बॅप्टीस्टा उर्फ तेरेज जॉन बावतीस हे दिनांक 09/04/2025 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.06/04/2022 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 177/5, 178/1/1, 178/12/1, 178/15, 178/4/2, 178/7/2, 178/6/1, 185/12, 184/15, 184/21, 184/23 -\nमारिया राजन डायस (खाता क्रमांक 11743)\nयांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4184 दिनांक 06/04/2022 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला, इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\n(नोंद वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4184 दिनांक 06/04/2022 अन्वये नोंद.)",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
