{
  "village_code": "272100084212100001",
  "village_name": "माणिकपूर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6303,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:47:02Z",
  "surveys": [
    "81/14/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026मंगेश विश्वनाथ प्रभुलकर, यांनी अर्ज दिला की कै. रेखा विश्वनाथ प्रभुलकर ह्या दिनांक 27/08/2013 रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.15/03/1999 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 81/14/ब -\nमृत्यू पत्राने 1. मंगेश विश्वनाथ प्रभुलकर, नाते : मुलगा,\nयांना दुय्यम निंबधक वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 7297/2012 दिनांक 05/07/2012 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला, इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\n(नोंद वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक वसई 1 यांचे कडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 510/1999 दिनांक 15/03/1999 अन्वये नोंद.)",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
