{
  "village_code": "272100084212100002",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:16:19Z",
  "surveys": [
    "37/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : माणिकपूर अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड तर्फे डेल घोन्सालवीस\nलिहून घेणार : तन्वी राकेश आंबेरकर, विदया भास्कर नाईक, विनया भास्कर नाईक\nगट नंबर/ सर्वे नंबर 37/अ/1 वरील माणिकपूर अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड तर्फे डेल घोन्सालवीस यांचेकडून दिनांक 02/06/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्र. 1806 दिनांक 08/02/2026 व माणिकपूर अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड तर्फे डेल घोन्सालवीस यांचेकडील पत्र जा.क्र.MUCS/VSR/7 दिनांक 28/02/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(नोंद - वर्दीअर्ज, सह दुय्यम निबंधक वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्र. 1806 दिनांक 08/02/2026 व माणिकपूर अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड तर्फे डेल घोन्सालवीस यांचेकडील पत्र जा.क्र.MUCS/VSR/7 दिनांक 28/02/2026 अन्वये नोंद.)",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
