{
  "village_code": "272100084212100002",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3504,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:16:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:- मे.बसीन इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (खाता क्रमांक :- 334) यांचे 1) सर्व्हे क्रमांक 71/भु.क्र./110 बिगरशेती क्षेत्र 9.2375 आर.चौ.मी, 2) सर्व्हे क्रमांक 71/भु.क्र./111 बिगरशेती क्षेत्र 6.9900 आर.चौ.मी, 3) सर्व्हे क्रमांक 71/भु.क्र./112 बिगरशेती क्षेत्र 6.9900 आर.चौ.मी, 4) सर्व्हे क्रमांक 71/भु.क्र./116 बिगरशेती क्षेत्र 11.2292 आर.चौ.मी, 5) सर्व्हे क्रमांक 71/भु.क्र./117 बिगरशेती क्षेत्र 12.9853 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- अक्षय इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. (खाता क्रमांक :- 1484)\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :- किशन रत्नाळे सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,पालघर\nयांना सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र जा.क्र./जिउनि/पालघर/ममाहस/अक्षय इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि./क.11 (3)/1099/सन 2019 दिनांक 20/11/2019 व दुय्यम निबंध‍क सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्‍त क्र 16033 दिनांक 22/10/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद – वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निबंध‍क सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्‍त क्र 16033 दिनांक 22/10/2026 अन्वये नोंद.)\n71/भु.क्र./110,71/भु.क्र./111,71/भु.क्र./112,71/भु.क्र./116,71/भु.क्र./117,71/भु.क्र./110,71/भु.क्र./111,71/भु.क्र./112,71/भु.क्र./116,71/भु.क्र./117",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
