{
  "village_code": "272100084212100002",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:16:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहून देणार :- रावजी लालजी शहा (खाता क्र :- 472), खुशालचंद्र जिवराज भेडा (खाता क्र :- 99), सुवर्णा जिवराज भेडा (खाता क्र :- 605) यांचे 1) स. नं हि. नं. 70/भु. क्र./39 क्षेत्र 5.0160 आर. चौ. मी. 2) स. नं हि. नं. 70/भु. क्र./40 क्षेत्र 5.0160 आर. चौ. मी. 3) स. नं हि. नं. 70/भु. क्र./41 क्षेत्र 5.0160 आर. चौ. मी. संपूर्ण विक्री क्षेत्र हे त्यांनी\nलिहून घेणार :- न्यु श्रीपाल इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि. (खाता क्र :- 1483) यांच्या हिश्यास संपूर्ण मिळकत\nयांना सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडील मानीव अभिहास्तांतरण प्रमाणपत्र जा. क्र. जिउनि/पालघर/ममाहस/ न्यु श्रीपाल इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि/क.11(3)/1674/सन 2025, दिनांक 09/10/2025 व मा. दुय्यम निबंधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्र. 1787/2025 दिनांक 04/02/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, मा. दुय्यम निबंधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्र. 1787/2025 दिनांक 04/02/2026 अन्वये नोंद.)\n70/भु.क्र./39,70/भु.क्र./40,70/भु.क्र./41",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
