{
  "village_code": "272100084212100002",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:16:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार :- मे.गायत्री कन्स्ट्रक्शन कं.चे भागीदार चंदूलाल हिरालाल पटेल (खाता क्रमांक :- 116) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/भु.क्र./29, बिगरशेती क्षेत्र 5.0160 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.0160 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- पटेल इंडस्ट्रीयल इस्टेट नं. 4 को-ऑप सोसायटी लि, (खाता क्रमांक :-1465)गट/सर्व्हे क्रमांक 70/भु.क्र./29 बिगरशेती क्षेत्र 5.0160 आर.चौ.मी यांच्या हिश्यास संपूर्ण मिळकत\nयांना सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडील मानीव अभिहास्तांतरण प्रमाणपत्र जा. क्र. जिउनि/पालघर/ममाहस/ न्यु श्रीपाल इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि/क.11(3)/2418/सन 2025, दिनांक 24/12/2025 व मा. दुय्यम निबंधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10237/2026 दिनांक 10/07/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, मा. दुय्यम निबंधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10237/2026 दिनांक 10/07/2026 अन्वये नोंद.)\n70/भु.क्र./29",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
