{
  "village_code": "272100084212100002",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:16:19Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार :- मे. रोझ बिल्डर्सचे भागीदार श्रीनिवास के. कांचन (खाता क्र. 432) यांचे स.नं.हि.नं. 23/भु.क्र./50/51 बिनशेती संपूर्ण क्षेत्र 6.68.00 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- रोझ कॅसल को.ऑप.हौ.सो. लि. (खाता क्र. 1485) संपूर्ण मिळकत\nयांना सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र जा.क्र./जिउनि/पालघर/ममाहस/रोझ कॅसल को.ऑप.हौ.सो. लि./क.11(3)/2936/सन 2025 दिनांक 10/03/2025 व दुय्यम निबंध‍क सह दु.नि.वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्‍त क्र 14532 दिनांक 14/08/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद – वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निबंध‍क सह दु.नि.वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्‍त क्र 14532 दिनांक 14/08/2026 अन्वये नोंद.)\n23/भु.क्र./50/51",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
