{
  "village_code": "272100084212100002",
  "village_name": "नवघर",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 3512,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:21:53Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार :- 1) बिपीन कुलदीपसिंग दिवाण यांचे सर्व्हे क्रमांक 37/भु.क्र./9 (खाता क्रमांक :- 328) यांचे संपूर्ण विक्री क्षेत्र 3.83.88 आर.चौ.मी\nलिहुन देणार :- 2) पुनम सुरज मेहरा यांचे सर्व्हे क्रमांक 37/भु.क्र./10 (खाता क्रमांक :- 293) संपूर्ण विक्री क्षेत्र 3.83.08 आर.चौ.मी\nलिहुन देणार :- 3) संजीव कुलदीपसिंग दिवाण यांचे सर्व्हे क्रमांक 37/भु.क्र./11 (खाता क्रमांक :- 600) संपूर्ण विक्री क्षेत्र 3.83.08 आर.चौ.मी\nलिहुन देणार :- 4) इंदिरा कुलदीपसिंग दिवाण यांचे सर्व्हे क्रमांक 37/भु.क्र./12 (खाता क्रमांक :- 1086) यांचे संपूर्ण विक्री क्षेत्र 2.43.73 आर.चौ.मी\nलिहून देणार :- 5) अलका नैनेश दलाल यांचे सर्व्हे क्रमांक 37/भु.क्र./12 (खाता क्रमांक :- 1087) यांचे संपूर्ण विक्री क्षेत्र 1.39.35 आर.चौ.मी\nलिहुन देणार :- 6) दिवाण कुलदीप सिंग दिवाण चंद वधावन यांचे सर्व्हे क्रमांक 37/भु.क्र./13/अ (खाता क्रमांक :- 892) यांचे संपूर्ण विक्री क्षेत्र 3.67.00 आर.चौ.मी संपूर्ण मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :- 1) दिवाण अपार्टमेंट नं 1 को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (खाता क्रमांक :- 1453) यांच्या हिश्यास संपूर्ण मिळकत\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपननिबंधक सहकारी संस्था पालघर तर्फे किश्न रावसाहेब रत्नाळे,\nयांना सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरण आदेश जा.क्र.जिउनि/पालघर/ममाहस/दिवाण अपार्टमेंट नं.1 को.ऑ.हौ.सो.लि. /क.11(3)/1284/2024 दिनांक 20/08/2024 व दुय्यम निबंध‍क वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्‍त क्र 9991 दिनांक 05/06/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2, दुय्यम निबंध‍क वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्‍त क्र 9991 दिनांक 05/06/2026 प्रमाणे अन्वये नोंद.)\n37/भु.क्र./9,37/भु.क्र./10,37/भु.क्र./11,37/भु.क्र./12,37/भु.क्र./13/अ,37/भु.क्र./12",
  "talathi": "प्रणिता महादेव पाटील"
}
