{
  "village_code": "272100084212100004",
  "village_name": "दिवाणमान",
  "taluka_name": "वसई",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 6451,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "2026-09-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:12:25Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/08/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन,\nलिहुन देणार:-\nदिलीप गणेश वर्तक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता शिरीष कुलकर्णी सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर आदेश ह्यांना नोंदणी कायदा 1908 चे कलम 88 अत्वये उपस्थिती सूट यांचे गट/सर्व्हे क्रमांक199/भु.क्र./18, बिगरशेती क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nई एम पार्क बी बिल्डींग को. ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि. तर्फे चेअरमन श्री. जिम्मी पॉल निलांगविल, सेक्रेटरी श्री. अरुण मालविया ट्रेझरर श्री. प्रशांत उचील यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10644 दिनांक 15/07/2026 प्रमाणे बिनामोबदला खरेदी दिली.\nमान्यता देणार-मेसर्स ई. एम. ब्रोस भागीदारी संस्था तर्फे शिरीष कुलकर्णी सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर आदेश ह्यांना नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८८ अन्वये उपस्थिनी सूट.\nसबब खरेदी घेणा-याचे नाव हितसंबंध संस्थेच्या नावे मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र जा.क्र. जिउनि/पालघर/ममाह्स/ ई. एम. पार्क बी विल्डींग को.ऑ.हौ.सो./क.11(3)/2350/ सन 2025 दिनांक 17/12/2025 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर श्री. शिरीष कुलकर्णी-सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर,आदेश व स्वाक्षरी केलेले मानीव अभिहस्तांतरणपत्र तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी,पालघर यांचे समोर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे अंतर्गत कलम 31 जा.क्र./सजिनि/पालघर/अभिनिर्णय प्र.क्र.70- 2026/1932/2026 दि. 27/03/2026 आणि अभिनिर्णित प्रमाणपत्र जा.क्र. 2080 दि. 31/03/2026 प्रकरणातील आदेशानुसार गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n199/भु.क्र./18",
  "talathi": "प्रितेश दिनेश सुरती"
}
